Friday 18 December 2015



आई अस असावं....

आजवर केलेल्या उपकाराची जान म्हणून म्हणावं
की आजवर दिलेल्या प्रेमाची खान म्हणून म्हणावं
माझ प्रत्येक सत्कार्य तिच्या पासून घडावं
माझ्या चांगुलपणाच नाव आई अस असावं,,,,

No comments:

Post a Comment