Thursday 10 December 2015

मी तुझ्या आठवणीच्या प्रेमात आहे

मन तरीही उदास नाही 
न तुझ्याशी काही वैर आहे 
कारण फक्त तुझ्याच मुळे
मी तुझ्या आठवणीच्या प्रेमात आहे ....

No comments:

Post a Comment